Song: Dehachi Tijori.
Movie : Aamhi Jato Amchya Gaava.
Singer(s): Sudhir Fadke.
Music Director(s): Sudhir Fadke..
Lyricist(s): Jagdish Khebudkar.
Year : 1968.
Dehachi
tijori, bhaktichach theva
Ughad dar deva aata, ughad dar deva
Pite dudh dole mituni
jat manjarachi
Mani chortyachya ka re bhiti chandanychi
Saravalya hatanahi kanp ka sutava
Ujedat hote punya andharat pap
Jyache tyache hati ahe kartavyache map
Dusht durjananchi kaisi ghade lokseva
Swarth janu bhitivarcha aarsa bilori
Apulich pratima
hote apulich vairi
Ghadghadi apradhyacha tol savrava
Tuzya hati panduranga tijori phutavi
Muktpane bhakti mazi, tuzi tu lutavi
Marg tuzya raulacha, mala aaklava
Bhulepanasathi koni burepana kela
Bandhanat asuni veda jagi mukt zala
Aapulyach soukhyalagi karil to heva
गाण- देहाची तिजोरी.
चित्रपट - आम्ही जातो आमच्या गाव .
देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा
उघड दार देवा आता, उघड दार देवा
पिते दूध डोळे मिटूनी जात मांजराची
मनी चोरट्याच्या का रे भीती चांदण्याची
सरावल्या हातांनाही कंप का सुटावा
उजेडात होते पुण्य अंधारात पाप
ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे माप
दुष्ट दुर्जनांची कैसी घडे लोकसेवा
स्वार्थ जणु भिंतीवरचा आरसा बिलोरी
आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी
घडोघडी अपराध्यांचा तोल सावरावा
तुझ्या हाती पांडुरंगा तिजोरी फुटावि
मुक्तपणे भक्ती माझी, तुझी तू लुटावि
मार्ग तुझ्या राऊळाचा, मला आकळावा
भलेपणासाठी कोणी बुरेपणा केला
बंधनात असुनी वेडा जगी मुक्त झाला
आपुल्याच सौख्यालागी करील तो हेवा
गीतकार - जगदीश खेबुडकर.
संगीत - सुधीर फडके .
स्वर - सुधीर फडके .
संगीत - सुधीर फडके .
स्वर - सुधीर फडके .
सन - १९६८.
उघड दार देवा आता, उघड दार देवा
पिते दूध डोळे मिटूनी जात मांजराची
मनी चोरट्याच्या का रे भीती चांदण्याची
सरावल्या हातांनाही कंप का सुटावा
उजेडात होते पुण्य अंधारात पाप
ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे माप
दुष्ट दुर्जनांची कैसी घडे लोकसेवा
स्वार्थ जणु भिंतीवरचा आरसा बिलोरी
आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी
घडोघडी अपराध्यांचा तोल सावरावा
तुझ्या हाती पांडुरंगा तिजोरी फुटावि
मुक्तपणे भक्ती माझी, तुझी तू लुटावि
मार्ग तुझ्या राऊळाचा, मला आकळावा
भलेपणासाठी कोणी बुरेपणा केला
बंधनात असुनी वेडा जगी मुक्त झाला
आपुल्याच सौख्यालागी करील तो हेवा
Very nice post... Esp the fact that the Marathi Full version is there along with lyricist & music director. Many thanks!
ReplyDeleteसर नमस्कार सर देवाने देव का घडविला आणि आजच्या युगात प्रशासन का घडविला कारण प्रशासन पासुन सामान्य माणूस या युगात मनस्ताप झाला आणि घडविल्स घडविल्स कारे प्रशासन घडविल्सा माझा फोन नंबर ८८०६३११७०५
ReplyDeleteसुंदर
ReplyDelete